Shekhar Suman : मुंबईत आलिशान घरं आणि गाड्या...! 'भाजपवासी' झालेल्या अभिनेते शेखर सुमन यांची संपत्ती किती?

Rashmi Mane

पक्ष प्रवेशाच सत्र

लोकसभा निवडणुकीच्या धुमधडाक्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या पक्ष प्रवेशांच सत्र सुरु आहे.

Shekhar Suman Join BJP | Sarkarnama

इंडिया आघाडीला मोठा धक्का

शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश हा इंडिया आघाडीला मोठा धक्का आहे.

Shekhar Suman Join BJP | Sarkarnama

पक्ष प्रवेश

आज (7 मे) शेखर सुमन यांनी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

Shekhar Suman Join BJP | Sarkarnama

पराभव

शेखर सुमन याआधीही राजकारणात सक्रिय होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शेखर सुमन यांनी पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Shekhar Suman Join BJP | Sarkarnama

'हिरामंडी' वेबसिरीज

शेखर सुमन अभिनेता असण्यासोबतच अँकर, निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे. नुकतेच त्यांनी 'हिरामंडी' या वेबसिरीजमध्ये काम केले आहे.

Shekhar Suman Join BJP | Sarkarnama

पुन्हा राजकारणात

जवळ जवळ 15 वर्षानंतर शेखर सुमन यांनी राजकारणात पुन्हा पाऊल ठेवले आहे.

Shekhar Suman Join BJP | Sarkarnama

संपत्ती

2009 च्या निवडणुक अर्जा सोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शेखर सुमन यांची संपत्ती 7 कोटी पेक्षा जास्त नमुद करण्यात आली होती.

Shekhar Suman Join BJP | Sarkarnama

Next : निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? वाचा संपूर्ण इतिहास