Election Commission of India : निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? वाचा संपूर्ण इतिहास

Rashmi Mane

निवडणुकीचे रणसंग्राम

भारतात लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरु आहे. यामध्ये निवडणूत आयोगाची महत्त्वाची भूमिका पार पाडते.

Election Commission of India | Sarkarnama

महत्त्वाची संस्था

भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) भारताच्या लोकशाही अबाधित राहण्यासाठी काम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे.

Election Commission of India | Sarkarnama

निवडणूक प्रक्रिया सुरळीत

भारत निवडणूक आयोग देशभरातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडते.

Election Commission of India | Sarkarnama

महत्त्वाची भूमिका

देशभरात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी (Election Commission of India) महत्त्वाची भूमिका बजावते. 

Election Commission of India | Sarkarnama

आयोगाची स्थापना

भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

Election Commission of India | Sarkarnama

कलम 324 ते 329 मध्ये

भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 ते 329 मध्ये नमूद केलेल्या घटनात्मक तरतुदींनुसार निवडणूक आयोग काम करतो.

Election Commission of India | Sarkarnama

आयोगाचे काम

कलम 324 आयोगाला मतदार यादी तयार करण्याचे आणि संसद, राज्य विधानमंडळे आणि भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयांच्या निवडणुकांचे संचालन, देखरेख आणि नियंत्रण यांचे अधिकार आहेत.

Election Commission of India | Sarkarnama

निवडणूक आयोगाची प्रमुख कार्ये

  • मतदार यादी व्यवस्थापन,

  • निवडणुका आयोजित करणे,

  • निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी,

  • राजकीय पक्षांचे मतदार शिक्षण असे काम करते.

  • मतदार शिक्षण आणि जागरूकता

Election Commission of India | Sarkarnama

Next : 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.