Mangesh Mahale
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.
सीबीआयने अहवालात सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं नमूद केले आहे.
सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्तीला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे.
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतादेह आढळला होता.
यामृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला आहे. रिया आणि अन्य आरोपींना क्लीन चिट दिली आहे.
असा कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाही की, ज्याआधारे त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले, हे सिद्ध होईल.
सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा दावा सीबीआयने फेटाळला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.