Rajanand More
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील गुरूदासपूर मतदारसंघातून भाजपचे तिकीट. मोठ्या मताधिक्याने विजय.
तमिळनाडूतील राजकारणात मक्कल निधि मय्यम पक्षातून सक्रीय. पण अपेक्षित यश नाही.
चित्रपट, मालिका गाजवलेले अभिनेते अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघाचे खासदार. आधी भाजप नंतर काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेसमध्ये सक्रीय.
बॉलिवूडचे डिस्को डॉन्सर म्हणून लौकिक पण राजकारणात यश नाही. केवळ दोन वर्ष राज्यसभा खासदार. आता भाजपमध्ये सक्रीय.
राज्यसभा व लोकसभेचे खासदार म्हणून काम. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. सध्या पक्षात मोठं पद नाही.
भोजपूरी सुपरस्टार रवि किशन हे उत्तर प्रदेशातील भाजपचा लोकप्रिय नेते. सध्या गोरखपूर मतदारसंघाचे खासदार.
तेलगू अभिनेता पवन कल्याणकडून 2014 मध्ये आंध्र प्रदेशात जनसेवा पक्षाची स्थापना. राजकारणात सक्रीय पण जम बसेना.
अभिनेते, गायक म्हणून प्रसिध्द. दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष तसेच सलग दोनदा खासदार.