MLA Angoorlata Deka: अभिनेत्री ते आमदार : आसामच्या 'या' युवतीने वेधले सर्वांचे लक्ष!

सरकारनामा ब्यूरो

अंगूरलता डेका

अंगूरलता या आसामी चित्रपट क्षेत्रातील प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

नलबारी या छोट्याशा शहरातील अंगूरलता यांनी कमी वयातच राजकारणात मोठे यश मिळवले.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

भाजप प्रवेश

मरीगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

विजयी युवा नेत्या

भाजपकडून सहा महिला उमेदवारांपैकी फक्त दोघींनीच निवडणूक जिंकली आणि त्यात अंगूरलता या एक आहेत.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

गौतम बोरा यांचा पराभव

15 वर्षांपासून आसाम मतदारसंघावर सलग सत्ता गाजवणारे काँग्रेसचे आमदार गौतम बोरा यांचा त्यांनी पराभव करत विजय मिळवला होता.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

अभिनयात बाजी

यशस्वीपणे निवडणूक लढवणाऱ्या अंगूरलता यांनी अनेक बंगाली आणि आसामी चित्रपट आणि नाटकात काम केले आहेत.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

लोकप्रिय अभिनेत्री

आसाममधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

कथ्थक प्रेमी

अंगूरलता यांना कथ्थक नृत्याची आवड आहे.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

समाज माध्यमांवर सक्रिय

समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या अंगूरलता यांचे हजारो फॅन फाॅलोअर्स आहेत.

MLA Angoorlata Deka | Sarkarnama

Next : 'इंडिया' आघाडीचं काय होणार?

येथे क्लिक करा