Future of INDIA Alliance : 'इंडिया' आघाडीचं काय होणार?

Avinash Chandane

नितीशकुमार यजमान

भाजपविरोधी पक्षांची पहिली बैठक 23 जून 2023 रोजी पाटण्यात नितीशकुमार यांनी बोलावली.

INDIA Alliance Patna Meeting | Sarkarnama

'इंडिया' आघाडी नामकरण

17-18 जुलै 2023 रोजी भाजपविरोधी पक्षांची बंगळुरूमध्ये बैठक. यात आघाडीचं 'इंडिया' नामकरण

INDIA Alliance Bangalore Meeting | Sarkarnama

मुंबईत 28 पक्ष

'इंडिया' आघाडीच्या 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरच्या मुंबईतील बैठकीत 28 पक्षांचा सहभाग

INDIA Alliance Mumai Meeting | Sarkarnama

नितीशकुमारांसाठी बॅनरबाजी

दिल्लीतील बैठकपूर्वी नितीशकुमार समर्थकांची पंतप्रधान म्हणून बॅनरबाजी.

Nitish Kumar Banner | Sarkarnama

नितीशकुमार नाराज

'इंडिया' आघाडीचे निमंत्रक म्हणून संधी न मिळाल्यामुळे नितीशकुमार नाराज

Nitish Kumar | Sarkarnama

ममतांची स्वबळाची घोषणा

प. बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची ममता बॅनर्जींची घोषणा

Mamata Banerjee | Sarkarnama

नितीशकुमारांची एक्झिट

29 जानेवारीला नितीशकुमार पुन्हा एनडीएसोबत, पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ

Nitish Kumar | Sarkarnama

'इंडिया' आघाडीला झटका

नितीशकुमार, ममतांच्या निर्णयाचा बिहार, पं. बंगालमध्ये 'इंडिया' आघाडीला झळ पोहोचणार

NItish Kumar, Mamata Banerjee | Sarkarnama

पंजाब, यूपीमध्ये काय होणार?

पंजाबमध्ये 'आप' आणि 'यूपी'मध्ये समाजवादी पार्टीसोबत जागावाटपाचा मुद्दा आहेच.

Akhilesh Yadav, Bhagwan Maan | Sarkarnama

NEXT : बिहारनंतर आता झारखंडमध्येही राजकीय भूकंप?

Hemant Soren | Sarkarnama
येथ क्लिक करा