Ganesh Thombare
कंगना राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे.
कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीबाबत वडील अमरदीप रनौत यांनी भाष्य केलं.
कंगना आपल्या बेधडक विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते.
भाजपच्या तिकिटावर कंगना निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
राजकारणात येण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत कंगनानेही दिले होते.
कंगना रनौतने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे.
कंगना हिमाचल प्रदेश किंवा महाराष्ट्रातून निवडणूक लढवू शकते.
कंगनाच्या निवडणूक लढवण्याबाबत भाजप काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले.