Tamannaah Bhatia : महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंध? 'ED'कडून चौकशी

Pradeep Pendhare

बेटिंग अ‍ॅपचे प्रमोशन

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची महादेश बेटिंग अ‍ॅपच्या प्रमोशन प्रकरणात 'ED'कडून कसून चौकशी सुरू आहे.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

गुवाहाटी

तमन्नाला समन्स पाठवल्यानंतर तिची गुवाहाटी इथं 'ED' कार्यालयात चौकशी झाली.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

काही तास चौकशी

तमन्ना तिच्या आईसह 'ED' कार्यालयात पोचली होती. तिथं तिच्याकडे काही तास चौकशी झाली.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

काय आरोप?

FairPlay नावाचं अ‍ॅप आहे याचं प्रमोशन केल्याचा आरोप तमन्नावर आहे. हे अ‍ॅप महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधित आहे.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

अ‍ॅपमध्ये काय आहे

या अ‍ॅपवर मनोरंजन क्षेत्र, क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, कार्ड गेम्स, फुटबॉल या सगळ्यासाठी बेटिंग करता येते.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

तमन्ना अडचणीत कशी?

या अ‍ॅपचं प्रमोशन केल्यानं तमन्नाच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, आता ती 'ED'च्या रडारवर आहे.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

कोणाला भोवलं प्रकरण

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात आत्तापर्यंत रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा यांनाही 'ED'ने समन्स पाठवलं गेलं होतं.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

490 कोटी जप्त

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात आत्तापर्यंत 'ED'ने एकूण 490 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त केल्याचीही माहिती आहे.

Tamannaah Bhatia | Sarkarnama

कंगाल करणारा सट्टा

FairPlay हे एक बेटिंग अ‍ॅप असून, यात गेम्स असून त्यावर सट्टा लावता जातो.

Tamannaah Bhatia | Sarkarnama+

NEXT : चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश होणारे संजीव खन्ना कोण आहेत?

येथे क्लि करा :