Aditi Singh News : राहुल गांधींशी लग्नाच्या चर्चा, कोण आहेत आमदार अदिती?

Roshan More

भेट

राहुल गांधी यांची अदिती यांनी 2017 मध्ये भेट घेतली होती.

Aditi Singh | sarkarnama

लग्नाच्या चर्चा

राहुल गांधी यांच्यासोबत अदिती सिंह लग्न करणार असल्याच्या चर्चा मीडियामध्ये होत्या.

Aditi Singh | sarkarnama

आमदार

अदिती या रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार होत्या.

Aditi Singh | sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

अदिती यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Aditi Singh | sarkarnama

राजकारण सोडण्याचा विचार

राहुल यांच्यासोबत लग्नाच्या चर्चांनी अदिती यांनी राजकारण सोडण्याचा विचार केला होता.

Aditi Singh | sarkarnama

नाराज

महिला असल्याची किंमत आपल्याला मोजावी लागल्याची नाराजी अदिती यांनी बोलून दाखवली.

Aditi Singh | sarkarnama

राहुल यांच्याकडून इन्कार

राहुल यांनी देखील अदिती यांच्यासोबत लग्नाच्या चर्चांचा इन्कार केला होता.

Rahul Gandhi | sarkarnama

NEXT : बैलगाडीतून रॅली अन् विराट शक्तिप्रदर्शन; राजू शेट्टींनी भरला उमेदवारी अर्ज!

Raju Shetti | sarkarnama
येथे क्लिक करा