Mayur Ratnaparkhe
हिंमत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
नवीन फॅशन झालीय ‘खोटं बोला, पण रडून बोला!’ असं म्हणत शिंदे पिता-पुत्रांवर टीका केली.
ही निवडणूक गद्दारी संपवण्यासाठी आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी इशारा दिला.
ठाकरे आणि ठाणे हे एक वेगळं नातं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी ठाणेकरांना भावनिक साद घातली.
रामराज्याविरुद्ध रावणराज्याची ही लढाई आहे, असं म्हणत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली.
इलाका भी हमारा और धमाका भी हमारा! असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आव्हान दिलं.
शिंदे गट आणि भाजपला पालिकेचीदेखील एकही पायरी चढू द्यायची नाही, असं म्हणत मतदारांना आवाहन केलं.
“शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना!” हे नातं कुणीही कधीच पुसू शकणार नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
निष्ठावंत शिवसैनकांच्या बळावर आजही ताकदीने ठाण्यात शिवसेनेचा बुरुज उभा आहे, असं आदित्य म्हणाले.
R
Next : मागील दहा वर्षांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते!