सरकारनामा ब्यूरो
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ.राहुल बोरुडे यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभ मुंबईत नुकताच झाला.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही यांनी विविध विषयांवर संवाद साधला.
रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती.
समारंभात हिरवळीवर अमित ठाकरे यांचा मुलगा किआन ठाकरे याच्यासोबत आदित्य ठाकरे खेळताना दिसले.
आदित्य काका आणि पुतण्या किआन यांनी चांगलीच धमाल यावेळी केली.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही यांनी विविध विषयांवर संवाद साधला.