Chetan Zadpe
1993 मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या हायव्हाेल्टेज खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.
टी सीरिजचे गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणातही निकम यांनी खटला लढवला.
नदीमच्या भारतातील हस्तांतर करण्याच्या प्रकरणात त्यांनी लंडनमधला खटलाही लढवला आहे.
खैरलांजी हत्याकांडातील पीडित भोतमांगे कुटुंबासाठी त्यांनी खटला चालवला होता.
गँगस्टर अबू सालेम खटला अॅड. निकम यांनी मोठ्या जिद्दीनं लढवला.
प्रमोद महाजन हत्या केसमध्येही निकम यांनी काम पाहिले.
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणामध्ये खटला निकम यांनी शेवटपर्यंत लढवला. या प्रकरणात दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा झाली.
शक्ती मिल येथील एका युवतीवर झालेल्या बलात्कार घटनेचा रोष देशभर पसरला. या प्रकरणातही निकम यांनी काम पाहिले.
मुंबईच्या 26/11 दहशतवादी प्रकरणाच्या प्रमुख मास्टरमाइंड डेव्हिड हेडली प्रकरणातही निकम यांनी खटला पाहिला.
R