Lok Sabha Election 2024 : 'आठ लोकसभा जागांवर दिग्गज नेत्यांनी केले मतदान'; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

हेमंत पाटील -

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व शिवसेना नेते हेमंत यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

नवनीत राणा -

भाजप उमेदवार नवनीत राणा अमरावतीच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

संजय जाधव -

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय उर्फ बंडू जाधव यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर -

अकोला मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

अशोक चव्हाण -

नांदेडमध्ये भल्या सकाळी अशोक चव्हाण मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचले होते.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

बच्चूू कडू -

अमरावती मतदारसंघात बच्चू कडू यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

प्रज्ञा सातव -

हिंगोली मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा सातव यांनीही आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पडले.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

रामदास तडस -

भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी कुटुंबासह पोहचले.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

NEXT : पाच कोटींचा बंगला, 41 तोळे सोनं; मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती किती?