Yuvraj Singh : 'सिक्सर किंग' युवराज सिंग, क्रिकेटनंतर आता राजकारणाच्या मैदानात!

Sunil Balasaheb Dhumal

क्रिकेटची इनिंग गाजवल्यानंतर युवराज सिंग आता राजकीय इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

Yuvraj Singh | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीत युवराज सिंग भाजपकडून रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.

Yuvraj Singh | Sarkarnama

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवराज सिंगच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Yuvraj Singhn Nitin Gadkari | Sarkarnama

यानंतर युवराज पंजाबच्या गुरुदासपूरमधून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जाते.

Yuvraj Singh | Sarkarnama

गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओल सध्या खासदार आहे.

Yuvraj Singh | Sarkarnama

दरम्यान, याबाबत युवराजने कोणतीही माहिती दिलेली नाही.

Yuvraj Singh, Nitin Gadkari | Sarkarnama

युवराज सिंगचा साथीदार गौतम गंभीर सध्या भाजपचे खासदार आहे.

Yuvraj Singh | Sarkarnama

NEXT : नेमका काय होता कथित 'आदर्श घोटाळा'? पाहा एका क्लिकवर...

येथे क्लिक करा