Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रमले होते शेतीत, आईनेच सांगितला 'तो' किस्सा!

Roshan More

सरन्यायाधीश म्हणून शपथ

भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी आज (बुधवार) शपथ दिली.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरातील शाळेतून प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतले. तर, पुढील शिक्षण मुंबईतील होलिक्रोस स्कूलमधून घेतली.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

बसने प्रवास

मुंबईमध्ये पदवी शिक्षण घेत असताना भूषण गवई यांचे वडील आमदार होते. मात्र, तरीदेखील ते आपला साधेपणा जपत बसने प्रवास करून महाविद्यालयातमध्ये जात असत.

Justice Bhushan Gavai

शेतीची आवड

भूषण गवई यांच्या आई कमलताई यांनी सांगितले की भूषण यांना शेतीची विशेष आवड होती.

Bhushan Gavai

शिक्षणानंतर शेतीला प्राधान्य

कमलाताई यांनी सांगितलेल्या आठवणी प्रमाणे भूषण गवई यांनी मुंबईतून वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर अमरावतील आले. त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी दोन ते तीन वर्ष शेती केली.

Bhushan Gavai | Sarkarnama

'लाॅ'साठी प्रवेश

शेती केल्यानंतर त्यांनी तीन ते चार वर्षांनी त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी अमरावतीच्या डाॅ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

Bhushan Gavai | Sarkarnama

सहा महिन्यांचा कार्यकाळ

सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

NEXT : जयशंकर यांना मिळालं सर्वोच्च संरक्षण; Z+ सुरक्षा म्हणजे नेमकं काय?

S. Jaishankar | sarkarnama
येथे क्लिक करा