Lt General Rajiv Ghai : लष्करात राजीव घईंच्या हाती नवी धुरा; ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मोठी जबाबदारी

Rashmi Mane

लेफ्टिनेंट जनरल राजीव घई

पहलगाम हल्ल्यानंतर चर्चेत आलेले राजीव घई यांची भारताच्या डिप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (स्ट्रॅटेजी) पदावर नियुक्ती!

Lt Gen Rajiv Ghai | Sarkarnama

दोन महत्त्वाची पदे एकत्र

डिप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (स्ट्रॅटेजी)

डीजीएमओ (Director General of Military Operations)

Lt Gen Rajiv Ghai | Sarkarnama

पाकिस्तानने केला होता थेट संपर्क

सीजफायरसाठी पाकिस्तानच्या DGMO ने थेट राजीव घई यांना फोन केला होता. 12 मे रोजी त्यांनी सीजफायरची अधिकृत घोषणा केली.

Lt Gen Rajiv Ghai | Sarkarnama

ऑपरेशन सिंदूर

ऑपरेशन सिंदूरमध्ये राजीव घई यांची नेतृत्वाची भूमिका. भारतीय सैन्याच्या प्रेस कॉन्फरन्सचे नेतृत्व त्यांनीच केले.

Lt Gen Rajiv Ghai | Sarkarnama

सन्मान – उत्तम युद्ध सेवा पदक

4 जून 2025 रोजी राजीव घई यांना उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले.
त्यांच्या धाडसी सेवेसाठी देशाचा गौरव!

Lt Gen Rajiv Ghai | Sarkarnama

मणिपूर दौरा आणि सीमांचं निरीक्षण

फेब्रुवारी 2025 मध्ये मणिपूर आणि भारत-म्यानमार सीमांचे निरीक्षण केले होते.

Lt Gen Rajiv Ghai | Sarkarnama

कुमाऊं रेजिमेंटचा अभिमान

राजीव घई हे कुमाऊं रेजिमेंटचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाचे ऑपरेशन्स यशस्वीपणे पार पाडले आहेत.

Lt Gen Rajiv Ghai | Sarkarnama

चिनार कोरचे माजी GOC

DGMO होण्यापूर्वी ते चिनार कोरचे GOC होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Next : मुंबई महापालिकेत भरतीची मोठी संधी! पगार 30,000 रुपये; कुठे अन् कसा कराल अर्ज?

येथे क्लिक करा