Rashmi Mane
मुंबई महानगरपालिकेत Community Development Officer पदासाठी भरती सुरू!
घनकचरा व्यवस्थापन विभागात 29 जागांसाठी भरती सुरु. समाजसेवा करणाऱ्यांसाठी उत्तम संधी.
अर्ज सुरू – 5 जून 2025
शेवटची तारीख – 25 जून 2025
अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच.
कोणतीही पदवी किंवा समकक्ष पात्रता. समाजशास्त्र, नागरी प्रशासन, शहरी विकास, कम्युनिटी वर्क मधील डिग्री/डिप्लोमा असल्यास प्राधान्य.
समाजिक प्रकल्पांमध्ये अनुभव.
शहरी व उपनगरांमध्ये काम करण्याची तयारी.
शारीरिक आणि मानसिक क्षमता आवश्यक.
किमान – 18 वर्षे
कमाल – 43 वर्षे
उमेदवार भारतीय असावा
दरमहा ३०,००० रुपये पगार आणि सरकारी अनुभव व सामाजिक कामाचा फायदाही होणार.
उपमुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन),
6 वा मजला, पंतनगर महानगरपालिका यानगृह,
घाटकोपर (पूर्व), मुंबई –400075