Narendra Modi : महाकुंभ सफल, पंतप्रधान मोंदींनी घेतले सोमनाथचे दर्शन; पाहा फोटो

Roshan More

गुजरात दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi | sarkarnama

सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन

पंतप्रधा मोदींनी आज (रविवारी) सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतले.

Narendra Modi | sarkarnama

महाकुंभनंतर दर्शन

मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की महाकुंभची समाप्ती झाल्या नंतर ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या असलेल्या सोमनाथला जाऊन दर्शन घेतील.

Narendra Modi | sarkarnama

पूजा

नेरेंद्र मोदी यांनी मंदिरात पूजा केली.

Narendra Modi | sarkarnama

सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत.

Narendra Modi | sarkarnama

संकल्प पूर्ण

पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांनी संकल्प केला होता की महाकुंभनंतर सोमनाथचे दर्शन घेणार. तो संकल्प पूर्ण झाला आहे.

Narendra Modi | sarkarnama

प्रार्थना

देशवासियांच्या आरोग्य आणि समृद्धीसाठी आपण प्रार्थना केल्याचे देखील पंतप्रधानांनी सांगितले.

Narendra Modi | sarkarnama

NEXT : भाजी विकणाऱ्या 'आई'चा मुलगा झाला IPS अधिकारी

Sharan Kamble | sarkarnama
येथे क्लिक करा