Lok Sabha Election : निवडणुकीनंतर उमेदवार देवदर्शन, सहल, मतदारसंघातील कामात व्यस्त

Sachin Waghmare

चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे देवदर्शन करून आल्यानंतर सध्या मतदारसंघात नागरिकांच्या कामात व्यस्त आहेत.

Chandrakant Khaire | Sarkarnama

इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील मतदारसंघात नागरिकांच्या कामात आहेत.

Imtiyaj Jalil | Sarkarnama

संदीपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे मतदारसंघात नागरिकांच्या कामात व्यस्त आहेत.

Sanidipan Bhumre | Sarkarnama

हर्षवर्धन जाधव

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आईला सोबत घेऊन थेट काश्मीर सहलीवर गेले आहेत.

Harshvrdhn Jadhav | Sarkarnama

रावसाहेब दानवे

जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे देवदर्शन करून आल्यानंतर इतर ठिकाणच्या भाजप उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त आहेत.

Raosaheb Danve | Sarkarnama

कल्याण काळे

जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे देवदर्शन करून आल्यानंतर नागरिकांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघात दौरा करीत आहेत.

Kalyan Kale | Sarkarnama

पंकजा मुंडे

बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे इतर ठिकाणच्या भाजप उमेदवारच्या प्रचारात व्यस्त आहेत.

Pankaja Munde | Sarkarnama

बजरंग सोनवणे

बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे मतदारसंघात कामात व्यस्त आहेत.

Bajrang Sonvane | Sarkarnama

Next : निवडणुकांच्या रणधुमाळीत गौप्यस्फोटांची मालिका; बड्या नेत्यांनी सांगितली 'अंदर की बात!'

lok Sabha Election | Sarkarnama