Nilesh Lanke : खासदार नीलेश लंकेंची डायलाॅग बाजी...

Pradeep Pendhare

पवारसाहेब हमारी जान

विजयानंतर नीलेश लंके शरद पवारसाहेबांच्या भेटीसाठी जाणार होते, त्यावेळी 'शरद पवार हमारी जान है', असे म्हणाले होते.

nilesh lanke | sarkarnama

आपणच निवडून...

'म्हटलो होतो ना, आपणच निवडून येत असतो', असा डायलाॅग विजयाचा गुलाल उधळताना नीलेश लंके यांनी म्हटला.

nilesh lanke | sarkarnama

अच्छाही होगा..

'अभी किसको कुछ नही बोलने का, किसको, जो होगा अच्छाही होगा', असा डायलाॅग नीलेश लंके यांनी लगावला.

nilesh lanke | sarkarnama

देने वालों का भला

'जो दे उसका भी भला, न देने वालोंका भी भला', असा नीलेश लंके यांचा डायलाॅग गाजत आहे.

nilesh lanke | sarkarnama

...नीलेश लंके शून्य आहे!

'विजयासाठी कार्यकर्ते रात्रदिवस पळाले. त्यामुळे विजय मिळाला. नाहीतर नीलेश लंके शून्य आहे', असा डायलाॅग मारला होता.

nilesh lanke | sarkarnama

त्यांना अडचण नको

विरोधकाच्या मंचावरील नेत्यांनी खूप मदत केली, त्यांचं नाव घेऊन अडचणीत आणायचे नाही, असे म्हणून नीलेश लंकेंनी खळबळ उडवून दिली.

nilesh lanke | sarkarnama

पत्रकारांचा सिंहाचा वाटा

मीडियावाले, कॅमरेवाले, पत्रकार यांचा माझ्या विजयात सिंहाचा वाटा असल्याचा डायलाॅग नीलेश लंके यांनी लगावला.

nilesh lanke | sarkarnama

विजय यांचाच...

माझा विजय शेतकऱ्यांचा आणि माझ्या बेरोजगारांचा आहे, असे नीलेश लंके यांनी म्हटले.

nilesh lanke | sarkarnama

NEXT : लोकसभेच्या आखाड्यात नऊ आमदार चितपट

Lok Sabha Election 2024 | sarkarnama