Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या आखाड्यात नऊ आमदार चितपट

Vijaykumar Dudhale

सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राज्याचे वन मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

Sudhir Mungantiwar

विकास ठाकरे

नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी भाजपचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान दिले होते. त्यात ठाकरे यांचा पराभव झाला.

Vikas thakre

राजू पारवे

शिंदे गटाचे राजू पारवे हे रामटेकमधून लोकसभेला उतरले होते, मात्र, काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला

Raju Parve

महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणीतून निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या संजय जाधवांकडून पराभव स्वीकारावा लागला.

Mahadev Jankar

शशिकांत शिंदे

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाडून शशिकांत शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना अपयश आले

Shashikant Shinde

मिहिर कोटेचा

मिहिर कोटेचा यांना भाजपने ईशान्य मुंबईतून लोकसभेला उतरवले होते. महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांच्याकडून कोटेचा यांचा पराभव झाला

Mihir Kotecha

राम सातपुते

आमदार राम सातपुते यांनी सोलापूरमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रीती शिंदे यांना आव्हान दिले होते. त्यात त्यांचा पराभव झाला.

Ram satpute

यामिनी जाधव

शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

Yamini Jadhav

पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात कितीवेळा झाले मतभेद आणि घरोबा?

Nitish Kumar
Next : येथे क्लिक करा