Rashmi Mane
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात!
आकाशात उठले काळे धुराचे लोट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडिया कंपनीचं प्रवासी विमान क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अपघातानंतर विमानाने पेट घेतल्याने परिसरात भीषण आग व काळा धुर पाहायला मिळाला. स्थानीय लोकांनी घेतले भयावह दृश्यांचे व्हिडिओ.
अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांच्या टीम्स तातडीने घटनास्थळी दाखल.
प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू.
अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती, काहींना रुग्णालयात हलवण्यात आलं.
जखमींची स्थिती गंभीर असू शकते.
एअर इंडिया कंपनीने अपघाताची पुष्टी करत तपास सुरू असल्याची माहिती दिली.
सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व पावले उचलली जात आहेत.
सामान्य नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत – सर्वत्र हळहळ व्यक्त.
#AirIndiaCrash ट्विटरवर ट्रेंडमध्ये.