Rashmi Mane
एअर इंडिया फ्लाईट AI-171 लंडनला जात असताना अहमदाबादमध्ये क्रॅश! आकाशात उठले काळ्या धुराचे लोट, परिसरात खळबळ.
अहमदाबाद एअरपोर्टवरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच मेघानीनगर भागात विमान कोसळले. रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल.
फक्त 11.5 वर्षं जुनं हे विमान, Boeing च्या विश्वासार्ह 787 ड्रीमलाइनर मालिकेतील. जीवनकाल सुमारे 44,000 उड्डाण चक्रांचा.
लांबी: 56.7 मीटर, पंखांची रुंदी: 60 मीटर, इंजिन: 2, स्पीड: 954 किमी/तास, प्रवासी क्षमता: 254, किंमत: 2.18 हजार कोटी
7,000 किमीचा प्रवास, 787-8 साठी परफेक्ट रेंज. अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा या मार्गावर हे विमान वापरतात.
कॉकपिट सिक्योरिटी, सायबर सुरक्षा, रिअल-टाइम इंटेलिजन्स शेअरिंग तसेच आधुनिक उपाय असूनही, अपघात टाळला का गेला नाही?
787-8 मध्ये ड्युअल इंजिन, ड्युअल हायड्रॉलिक व इलेक्ट्रिकल सिस्टम्स. तरीही विमान कोसळल्याचं कारण अद्याप अस्पष्ट.
DGCA आणि एअर इंडिया तपासणीस प्रारंभ. निष्कर्ष येईपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.