Aniket Deshmukh : सांगोल्याच्या देशमुखांचा सिंपलपणा; घरात बारावी आमदारकी पण दिखाऊपणाला फाटा देत केलं कोर्ट मॅरेज

Rashmi Mane

हृदयात घर करणारा नेता

सांगोला... नाव घेताच आठवतो एक धीरगंभीर चेहरा... गणपत आबा देशमुख!
राजकारणातलं एक निर्विवाद, निष्ठावान नाव सांगोल्याच्या माणसांच्या हृदयात घर करणारा नेता.

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

11 वेळा आमदार, पण कधी गर्व नाही!

एका पक्षाशी निष्ठा, जनतेसाठी झगडणं, आणि सामान्यांचं आयुष्य समृद्ध करणं हेच त्यांच्या राजकारणाचं खरं यश!

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

साधेपणातून आदर्श

गणपत आबांच्या नातवाने, डॉ. अनिकेत देशमुख यांनी आजच्या चमकधमक लग्नांमध्ये साधेपणाचा आदर्श उभा करणारा निर्णय घेत अत्यंत साध्या पद्धतीने रजिस्टर मॅरेज केलं.

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

फार झगमगाट नाही

फक्त दोन मनांची सोपी आणि प्रामाणिक गाठ. डॉ. अनिकेत यांनी नात्यांमध्ये गाजावाजा नव्हे, तर प्रेमाला महत्त्व दिलं.

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

भाऊ बाबासाहेब देशमुख सध्या आमदार…

पण घरात अजूनही नम्रता आणि साधेपणा जपलेला. सत्ता, प्रसिद्धी असूनही फुकटाचा टापटूप टाळणं हेच देशमुख कुटुंबाचं मोठेपण.

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

खऱ्या राजकारणाचं दर्शन!

आपल्याकडे कार्यकर्त्यांच्या मुलांच्या लग्नात लाखोंची उधळपट्टी होते, पण इथे एक लोकप्रतिनिधी कुटुंब सामाजिक बांधिलकीचं उदाहरण घालून देतं.

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

देशमुख कुटुंब

सत्ता, निष्ठा आणि सच्चेपणा यांचा आदर्श संगम आजच्या काळात अशी मूल्यं जपणं म्हणजेच खरी लोकसेवा.

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

विशेष आहे हे लग्न?

कारण राजकारणात थाटामाट दाखवण्याची परंपरा असते. पण अनिकेत यांनी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिलं.

Aniket Deshmukh marriage | Sarkarnama

Next : ICICI आणि HDFC बँकांचा मोठा झटका! ग्राहकांच्या खिशाला लागणार चटका

येथे क्लिक करा