Rashmi Mane
जगभरातील अनेक शहरांमध्ये एअर टॅक्सी (उडत्या टॅक्सी) सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
2026 पासून दुबईमध्ये एअर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे!
ही एक उडणारी टॅक्सी आहे, शहरातील गर्दी टाळून फक्त काही मिनिटांत प्रवास पूर्ण करता येईल.
ही सेवा अमेरिकेतील Joby Aviation कंपनी तयार करत आहे. ही कंपनी Uber ची ग्लोबल पार्टनर देखील आहे.
चार ठिकाणांहून उड्डाण घेईल ही टॅक्सी त्यामध्ये दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, डाउनटाउन दुबई, दुबई मरीना आणि पाम जुमेराह याठिकाणांचा समावेश असेल.
मोबाइल अॅपद्वारे जसं आपण Uber वापरतो, तसंच याच अॅपमधून बुकिंग, भाडं भरणं सहज शक्य होईल.