संगीतकार अजय-अतुल संगीतबद्ध करणार सिंहस्थ कुंभमेळ्याचं गीत? मंत्री महाजनांनी सांगितलं प्लॅनिंग

Ganesh Sonawane

सिंहस्थ गीत

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र सिंहस्थ गीत तयार करण्याचे नियोजन आहे.

Ajay Atul Kumbhmela song | Sarkarnma

अजय-अतुल

हे गीत प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध करावे, असा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

Ajay Atul Kumbhmela song | Sarkarnma

गिरीश महाजन

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत माहिती दिली.

Ajay Atul Kumbhmela song | Sarkarnma

साधू-महंताशी चर्चा

गीत अंतिम करण्यापूर्वी साधू-महंतांशी चर्चा केली जाणार असल्याचं मंत्री महाजन यांनी सांगितलं.

Girish Mahajan | Sarkarnama

स्पर्धा

सिंहस्थ गितात सुधारणा केली जाईल, त्यासाठी स्पर्धा घ्यावी, कोण चांगले लिहील हे बघितले जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले.

kumbh Mela Logo | sarkarnama

अनेक भक्तिगीते गाजली

अजय-अतुल जोडीने यापूर्वी अनेक लोकप्रिय भक्तिगीतांना संगीत दिले आहे.

Ajay Atul Kumbhmela song | Sarkarnma

फेमस जोडी

अजय-अतुल यांची जोडी फेमस आहे. त्यामुळे सिंहस्थ गिताला त्यांचे नाव व संगीत देण्याचा विचार असल्याचे मंत्री महाजनांनी सांगितले.

Ajay Atul Kumbhmela song | Sarkarnma

कुंभमेळा

त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये (२०२७) होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याशी प्रसिद्द संगीतकार जोडी अजय अतुल यांचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.

Ajay Atul Kumbhmela song | Sarkarnma

NEXT : वयाच्या 15 व्या वर्षी पाहिला ; PM मोदींच्या मनावर कोरला गेलेला तो सिनेमा कोणता?

Narendra Modi Favourite Movie | sarkarnama
येथे क्लिक करा