पैठणच्या सुपुत्राची गगणभरारी! झेडपीत शिकला आज बनला उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती; कोण आहेत अजित कडेठाणकर?

Aslam Shanedivan

अ‍ॅड. अजित कडेठाणकर

अ‍ॅड. अजित कडेठाणकर यांची मुंबई उच्चन्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे.

Ajit Kadethankar | Sarkarnama

मुंबई उच्चन्यायालय

त्यांचा शपथविधी 19 ऑगस्ट रोजी मुंबई उच्चन्यायालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे.

Ajit Kadethankar | Sarkarnama

मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे

त्यांना राष्ट्रपतींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे हे शपथ देतील.

Ajit Kadethankar | Sarkarnama

उच्च शिक्षित कुटूंब

अ‍ॅड. कडेठाणकर यांचा जन्म पैठण या छोट्याशा गावात झाला असून त्यांचे वडिलही भगवानराव वकील होते. तर आई प्रतिभा या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षिका आहेत.

Ajit Kadethankar | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

त्यांचे आणि मोठे बंधू यांचे प्राथमिक शिक्षण हे पैठण सारख्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातून झाले आहे.

Ajit Kadethankar | Sarkarnama

विधी शाखेचे शिक्षण

त्यानंतर हायस्कूलचे शिक्षण स.भू. प्रशाला, छ.संभाजीनगर येथे आणि पुढील विधी शाखेचे शिक्षण मा.प. विधी महाविद्यालयात घेतले.

Ajit Kadethankar | Sarkarnama

न्यायमूर्ती

आज ते न्यायमूर्ती बनले असून त्यांचे मोठे बंधू डॉ. अनंत कडेठाणकर हे डॉक्टर आहेत.

Ajit Kadethankar | Sarkarnama

ITR फाइल करताय तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; दोन दिवस बंद राहणार ही सुविधा!

आणखी पाहा