Pune ZP: अजित पवारांच्या नावे 3 नव्या योजना, पुणे जिल्हा परिषदेकडून तब्बल 333,00,00,000 कोटींचं बजेट मंजूर, कसा होणार फायदा?

Deepak Kulkarni

पुणेकरांना मोठा लाभ मिळणार...

अजित पवार यांनी अनेक वर्षे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्यांचं पुण्यावर विशेष प्रेम होतं. आता त्याच अजितदादांच्या नावानं पुणेकरांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

पुणेकरांसाठी 3 नव्या योजना

पुणे जिल्हा परिषदेकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावे पुणेकरांसाठी 3 नव्या योजना आणण्यात येणार आहे.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

या योजनांचा समावेश

पुणे झेडपीच्या या नव्या योजनांमध्ये 'माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उद्यानगौरव पुरस्कार योजना', 'लोकनेते अजित पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम', 'अजित पवार कृषी समृद्धी प्रशिक्षण या योजनांचा समावेश आहे.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

333 कोटींची मंजुरी

पुणे जिल्हा परिषदेकडून आर्थिक वर्ष 2026-27 साठी सुमारे ₹333 कोटींच्या पुरवणी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. 

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

प्रकल्पांवर विशेष भर

पुणे जिल्हा परिषदेच्या पुरवणी अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या निधीमधून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, कृषी विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पर्यावरणपूरक ऊर्जा प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

विकासकामांना मोठा हातभार

पुणे जिल्हा परिषदेच्या या 333 कोटींच्या या पुरवणी अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

प्रमुख उद्दिष्टे

तसेच ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती,पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

सौरऊर्जा प्रकल्प

जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने सौरऊर्जा प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ,जलसंधारण कामांचं जाळं मजबूत करणं आणि नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर हे प्रमुख उद्दिष्टे पुणे जिल्हा परिषदेनं समोर ठेवले आहेत.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

निधीची तरतूद

जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने सौरऊर्जा प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद केली आहे.

Ajit Pawar Pune ZP Scheme | Sarkarnama

NEXT: फेसबुकने PM मोदींचा 'तो' व्हिडिओ हटवल्याने नवा वाद; माफी मागत मेटाने सांगितली पोस्ट न दिसण्यामागची Inside Story

Modi-Video-Restored-Meta-Apology.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...