Ajit Pawar At Manchar : मंचर येथील पोलिस इमारतीचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंचर येथील नूतन पोलिस स्थानक इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले.

Ajit Pawar | Sarkarnama

मान्यवरांची उपस्थिती

या वेळी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील उपस्थित होते.

Ajit Pawar | Sarkarnama

इमारतीचे लोकार्पण

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिस ठाणे, पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या निवासस्थान इमारतीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज झाला.

Ajit Pawar | Sarkarnama

सुनील फुलारी

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आदींची या प्रसंगी उपस्थिती होती.

Ajit Pawar | Sarkarnama

इमारतीची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर नवीन इमारतीची पाहणी केली.!

Ajit Pawar | Sarkarnama

प्रोजेक्टची माहिती

या वेळी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी या प्रोजेक्टची माहिती घेतली.

R

Ajit Pawar | Sarkarnama

Next : पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या; IFS अधिकारी अनुपमा सिंह 

येथे क्लिक करा