Anupama Singh : पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या; IFS अधिकारी अनुपमा सिंह

Rashmi Mane

भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) बैठकीत एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने काश्मीरचे गुणगान गाऊन भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

IFS Anupama Singh | Sarkarnama

कुरघोड्या

पाकिस्तान काही ना काही कुरघोडी करण्यापासून काही थांबत नाही.

IFS Anupama Singh | Sarkarnama

UN ची बैठक

UN च्या बैठकीत भारतीय परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (MEA) अधिकारी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्याला चांगलेच फटकारले.

IFS Anupama Singh | Sarkarnama

अनुपमा सिंह यांंनी फटकारले

अनुपमा सिंह म्हणाल्या, 'पाकिस्तानसारख्या खराब मानवाधिकारांची नोंद असलेल्या देशाने इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये.

IFS Anupama Singh | Sarkarnama

(UN) कार्यरत

भारताच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह या संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) कार्यरत आहेत. त्या UN मध्ये भारतविरोधी कारवायांवर बारीक नजर ठेवतात.

IFS Anupama Singh | Sarkarnama

अनुपमा सिंह यांचे शिक्षण

अनुपमा सिंह यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीए केले आहे. त्यांनी मौलाना आझाद नॅशनल टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पदवीदेखील घेतली आहे.

R

IFS Anupama Singh | Sarkarnama
IFS Anupama Singh | Sarkarnama

Next : अरविंद केजरीवालांचं कसं आहे 'रामराज्य' बजेट ?

येथे क्लिक करा