Ajit Pawar : अजितदादांनी केले संत तुकाराम महाराज पालखीचे सारथ्य, पाहा खास फोटो

Roshan More

बारामतीत स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे बारामतीमध्ये स्वागत केले.

Ajit Pawar | sarkarnama

वारीत सहभागी

अजित पवार हे वारकरी वेषात वारीत सहभागी झाले होते.

ajit Pawar | sarkarnama

हरिनामाचा जप

वारकऱ्यांसोबत अजित पवारांनी हरिनामाचा जप केला.

Ajit Pawar | sarkarnama

विठ्ठलाला साकडे

वारीत चालताना विठुरायाला राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी साकडे अजित पवारांनी घातले.

Ajit Pawar | sarkarnama

पादुका दर्शन

पालखी सोहळ्याचे बारामतीमध्ये स्वागत करताना अजित पवारांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

Ajit Pawar | sarkarnama

रथाचे सारथ्य

अजित पवारांनी संत तुकाराम महाराजांच्या रथाचे सारथ्य केले.

Ajit Pawar | sarkarnama

सेल्फी

वारीत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह तरुणीला झाला.

Ajit Pawar | sarkarnama

NEXT : पायी वारी करणारे शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे

eknath shinde | sarkarnama