Ajit Pawar And Anantrao Thopte : थोपटेंच्या भेटीतून अजित पवार डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात

Sunil Balasaheb Dhumal

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Sunetr Pawar, Supriya Sule | Sarkarnama

बारामतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Anantrao Thopate | Sarkarnama

त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.

Anantrao Thopate, Sunil Tatkare | Sarkarnama

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थोपटेंची भेट घेतली.

Anantrao Thopate, Sunil Tatkare | Sarkarnama

तटकरे यांनी थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

Anantrao Thopate, Sunil Tatkare | Sarkarnama

या वेळी त्यांनी सर्व विषयांवर दिलखुलास चर्चा केली.

Anantrao Thopate, Sunil Tatkare | Sarkarnama

या भेटीतून तटकरेंनी अजित पवार गटाला मदत करण्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

R

Anantrao Thopate, Sunil Tatkare | Sarkarnama

NEXT : पवार घराण्यातील चर्चेतला चेहरा...

येथे क्लिक करा