शेवटचा फोनही कामासाठीच..., अजितदादांनी मृत्यूपूर्वी ज्या कार्यकर्त्याला फोन केला ते श्रीजित पवार नेमके कोण?

Jagdish Patil

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्यूपूर्वी एका कार्यकर्त्याला शेवटचा फोन केला होता.

Ajit Pawar | Sarkarnama

कॉल

अपघाताच्या दिवशी विमान लँडिंग होण्यापूर्वी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी हा कॉल अजितदादांनी केला होता.

Ajit Pawar Last Call | Audio Recording | Shrijit Pawar | Sarkarnama

श्रीजित पवार

ज्या कार्यकर्त्याला फोन आला होता त्या श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.

Ajit Pawar Last Call | Audio Recording | Shrijit Pawar | Sarkarnama

काम

शेवटच्या फोनवरही अजितदादांनी कामासंबंधीत चर्चा केल्याचं श्रीजित पवारांनी सांगितलं.

Ajit Pawar Last Call | Sarkarnama

तू निवांत राहा

मी सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं दादां फोनवर म्हणाले.

Ajit Pawar Last Call | Sarkarnama

कार्यकर्ते

तर हे कॉल रेकॉर्डिंग मी ऐवढ्यासाठी ऐकवलं की, सर्वसामान्य कार्यकर्त्याने मेसेज केला तरीही दादा त्यांना कॉल करायचे हे मला दाखवायचं होतं, असं ते म्हणाले.

Ajit Pawar Last Call | Sarkarnama

श्रीजित पवार कोण?

दरम्यान, अजितदादांना शेवटचा फोन करणारे श्रीजित अरविंद पवार नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.

Ajit Pawar Last Call | Audio Recording | Shrijit Pawar

शरद पवार

अजित पवार यांचे आजोबा आणि शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार यांचे सख्खे बंधू ग्यानबा पवार आणि गुलाबराव पवार होते.

Ajit Pawar Funeral | Sharad Pawar

पुतणे

ग्यानबा पवार यांचे चिरंजिव असलेल्या तुकाराम पवार यांचे श्रीजित हे नातू आहेत. या नात्याने अजित पवार यांचे श्रीजित पवार हे पुतणे आहेत.

Ajit Pawar Last Call | Audio Recording | Shrijit Pawar | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींनी फक्त सुरूवात केली; शाह, राजनाथ सिंग अन् मोदींनाही राहावलं नाही, 'त्या' वादग्रस्त पुस्तकात नेमकं काय?

Four Stars of Destiny | Sarkarnama
क्लिक करा