राहुल गांधींनी फक्त सुरूवात केली; शाह, राजनाथ सिंग अन् मोदींनाही राहावलं नाही, 'त्या' वादग्रस्त पुस्तकात नेमकं काय?

Jagdish Patil

राहुल गांधी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणेंच्या आत्मचरित्राचा उल्लेख केल्याने सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

पुस्तक

याच पार्श्वभूमीवर नरवणे यांच्या पुस्तकात नेमकं काय आहे आणि ते अद्याप प्रकाशित का नाही झालं ते जाणून घेऊया.

Four Stars of Destiny | Sarkarnama

आत्मचरित्र

नरवणे यांनी 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आपल्या आत्मचरित्रात 40 वर्षांच्या लष्करी सेवेचा अनुभव व्यक्त केला आहे.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

प्रकाशन

2024 मध्ये पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. मात्र त्यात 2020 च्या भारत-चीनमधील तणावाचा उल्लेख आढळल्याने भारतीय लष्कराने पुस्तकाची तपासणी सुरू केली.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

आदेश

या पुस्तकांत, पूर्व लडाखमधील भागात चिनी रणगाडे भारतीय चौक्यांजवळ आल्या आणि तणावाच्या क्षणी राजकीय नेतृत्वाकडून स्पष्ट आदेश मिळण्यास उशीर झाला.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

निर्णय

शिवाय ऐनवेळी राजकीय नेतृत्वाने (PM आणि संरक्षण मंत्री) निर्णय घेण्याचा अधिकार लष्करावरच सोपवल्याचा दावा या पुस्तकात केला आहे.

Rajnath Singh | Sarkarnama

अग्निवीर

यासह 'अग्निवीर' भरती योजनेबाबत सशस्त्र दलांमध्ये झालेल्या चर्चांचा तपशीलही या पुस्तकात आहे.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

मनाई

मात्र, भारतीय संरक्षण दलाच्या नियमांनुसार, लष्करी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेशी संबंधित बाबी प्रसिद्ध करण्यास मनाई आहे.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

बंदी

तसेच, केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता अशा स्वरूपाचे पुस्तक किंवा कोणताही दस्तऐवज प्रकाशित करण्यासही बंदी आहे.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

राजनाथ सिंह

तर राहुल गांधी प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देत देशाची दिशाभूल करतायत. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असं सिंह म्हणाले.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

हरकत

तर सिंह व मोदी यांना घाबरण्याजोगं काही नसेल तर त्यांनी पुस्तकातील मजकूर ऐकून घ्यायला काय हरकत आहे? अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली.

Rahul Gandhi Naravane Book Row | Sarkarnama

NEXT : अजितदादांनी इतिहास रचला ते उपमुख्यमंत्रिपद महाराष्ट्रात कसं अन् कधी अस्तित्वात आलं?

Maharashtra Deputy CM History | Sarkarnama
क्लिक करा