Women Political Leaders in India : राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारांचा उदय; देशातील पक्षप्रमुख महिला नेत्या पुन्हा प्रकाशझोतात!

Pradeep Pendhare

सुनेत्रा पवार पक्षाध्यक्ष

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनांतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली.

Sunetra Pawar | Sarkarnama

महिला नेत्या चर्चेत

सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होताच, देशात राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या महिला नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.

Sunetra Pawar | Sarkarnama

इंदिरा गांधी

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे 1959-60, 1978-84 साली राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं

Indira Gandhi | Sarkarnama

जे. जयललिता

तामिळनाडू इथल्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी अण्णाद्रमुक पक्षाचं महासचिव म्हणून 1989-2016 काळात नेतृत्व केलं.

J. Jayalalithaa | Sarkarnama

सोनिया गांधी

राष्ट्रीय नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी 1998-2017 आणि 2019-2022 या काळात काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं.

Sonia Gandhi | Sarkarnam

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस 1998 पासून ते आतापर्यंत नेतृत्व करत आहेत.

Mamata Banerjee | Sarkarnama

मायावती

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या बसप पक्षाच्या 2003 ते आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.

Mayawati | Sarkarnama

महबूबा मुफ्ती

जम्मू काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती पीडीपी पक्षाचे 2003 पासून ते आतापर्यंत नेतृत्व करत आहेत.

Mehbooba Mufti | Sarkarnama

सुनेत्रा पर्वाला सुरवात

आता महाराष्ट्रातून सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 26 फेब्रुवारी 2026पासून नेतृत्वाला सुरवात केली आहे.

Sunetra Pawar | Sarkarnama

NEXT : एकमेव महिला आरोपी, 5 महिने तुरुंगात...

येथे क्लिक करा :