Ajit Pawar Photos : संत्रानगरीतील मेट्रोत अजितदादांचा 'स्वॅग'

सरकारनामा ब्यूरो

अजित पवारांचा नागपूर दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागपूर येथे मेट्रोने प्रवास केला.

Ajit Pawar Nagpur Metro Journey | Sarkarnama

हटके अंदाजात प्रवास

अजित पवारांचा हटके अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

Ajit Pawar Nagpur Metro Journey | Sarkarnama

सीताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास

सीताबर्डी ते खापरी असा प्रवास करत मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला.

Ajit Pawar Nagpur Metro Journey | Sarkarnama

प्रवाशांसोबत गप्पा

मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांशी यावेळी त्यांनी गप्पा मारल्या.

Ajit Pawar Nagpur Metro Journey | Sarkarnama

अधिकाऱ्यांशी संवाद

प्रवासात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Ajit Pawar Nagpur Metro Journey | Sarkarnama

उपस्थित अधिकारी

यावेळी प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Ajit Pawar Nagpur Metro Journey | Sarkarnama

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

त्यांचे हे 'यो' अंदाजातले फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

Ajit Pawar Nagpur Metro Journey | Sarkarnama

Next : 'ये दिल मांगे मोअर' कॅप्टन विक्रम बत्रा ते शेरशाह; पाहा खास फोटो

येथे क्लिक करा