Captain Vikram Batra : 'ये दिल मांगे मोअर' कॅप्टन विक्रम बत्रा ते शेरशाह; पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

कॅप्टन विक्रम बत्रा

मरणोत्तर परमवीर चक्र सन्मानित कारगिल हिरो, लहानपणापासूनच साहस आणि धाडसाचे उत्तम उदाहरण म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा.

Captain Vikram Batra | Sarkarnama

साहसी आणि धाडसी कॅप्टन

साहसी आणि धाडसी असलेल्या विक्रम बत्रा यांनी शाळेच्या बसमधून खाली पडलेल्या एका मुलीचा जीव वाचवला होता.

Captain Vikram Batra | Sarkarnama

'परमवीर चक्र' मालिकेमुळे सैन्यात जाण्याची प्रेरणा

दूरदर्शनवर 'परमवीर चक्र' ही मालिका त्यांना बघायला आवडत असे. तेव्हाच त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.

Captain Vikram Batra | Sarkarnama

एनसीसी कॅडेट

1994 मध्ये त्यांनी एनसीसी कॅडेट असताना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग घेतला.

Captain Vikram Batra | Sarkarnama

हाँगकाँगच्या मर्चंट नेव्हीत निवड

हाँगकाँग येथील एका शिपिंग कंपनीत मर्चंट नेव्हीत त्यांनी निवड झाली असतानाही त्यांनी भारतीय सैन्यात जायची जिद्द सोडली नाही.

Captain Vikram Batra | Sarkarnama

देशासाठी भारतीय सैन्यात जायचे ठरवले

देशाचं नाव मोठं व्हावं आणि देशासाठी आयुष्य वाहून द्यावं यासाठी त्यांनी सैन्यात जाण्याची तयारी सुरु केली.

Captain Vikram Batra | Sarkarnama

जम्मू-काश्मिरच्या तेराव्या बटालियनमध्ये नियुक्ती

आयआयएममधून निवड होऊन त्यांना जम्मू-काश्मिरच्या तेराव्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले.

Captain Vikram Batra | Sarkarnama

कारगिल युद्धावेळी कॅप्टन ते शेरशाह

1999 च्या कारगिल युद्धावेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांचं कोडनेम शेरशाह होतं तेव्हापासून ते त्या नावाने ओळखले जाऊ लागले.

Captain Vikram Batra | Sarkarnama

Next : भारत-पाकिस्तानच्या १३ दिवसांच्या युद्धात बदलला जगाचा नकाशा

येथे क्लिक करा