Jay Pawar Wedding: लेकाच्या लग्नात अजितदादांचा डान्स; रोहित पवारांनी धरला ठेका!

Mangesh Mahale

बहरीन

अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरीन देशात थाटामाटात झाला.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

वरात

सुप्रिया सुळेंनी नवीन जोडप्याला शुभेच्छा देत वरातीचा फोटो शेअर केला आहे.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

रेवती सुळे

जय पवारांसोबत रेवती सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार नृत्य करताना दिसत आहेत.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

400 निमंत्रित

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाहास केवळ 400 निमंत्रित होते.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

'झिंगाट'

लेकाच्या लग्नातील अजित पवार यांचे नृत्यही लक्षवेधी ठरले.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

रोहित पवार

आमदार रोहीत पवार यांनीही डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

ऋतुजा पाटील

ऋतुजा पाटील या व्यावसायिक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

NEXT: आर्मीतील सर्वात मोठे पद कोणते? बलाढ्य अधिकारी कोण?

येथे क्लिक करा