Mangesh Mahale
भारतीय लष्कर हे जगातील बलाढ्य लष्करापैकी एक आहे.
सैन्यदलात लाखो सैनिक आणि हजारो अधिकारी असतात.
सैन्यातील सर्वात मोठा अधिकारी कोण असतो, हे जाणून घेऊया
राष्ट्रपती हे लष्करप्रमुखाची नेमणूक करतात.
लष्कराचे जनरल राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार असतात.
संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रपतींना आपला अहवाल देतात.
युद्ध आणि सीमांच्या सुरक्षेमध्ये त्यांची शक्ती निर्णायक असते.
भारतीय सैन्यात चीफ ऑफ स्टॉफ (COAS) सर्वात मोठा अधिकारी म्हणून ओळखला जातो.
या पदाला 'लष्करप्रमुख' असेही संबोधले जाते.त्याचा दर्जा जनरल असा असतो. हे सर्वात मोठे पद आहे.