जंगम मालमत्ता ११ कोटी ३५ लाख रुपये .मुदत ठेवी३ कोटी ६८ लाख रुपये .समभाग, म्युच्युअल फंडस १ कोटी १७ लाख रुपये.सोने-चांदीचे दागिने, वस्तू १ कोटी ३१ लाख रुपये . स्थावर मालमत्ता ७६ कोटी ९८ लाख रुपये (बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर याचे सध्याचे अंदाजे मूल्य) .बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज ९२ लाख ४८ हजार रुपये .एकूण मालमत्ता ८८ कोटी ३३ लाख रुपये.NEXT: बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन.येथे क्लिक करा