Gudi Padwa : अजित पवारांनी काटेवाडीत उभारली गुढी...पाहा खास फोटो

Rashmi Mane

काटेवाडीतील निवासस्थानी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबासह बारामती तालुक्यातील काटेवाडीत गुढीपाडव्याचा सण साजरा केला.

Ajit Pawar GudhiPadava | Sarkarnama

सण साजरा

अजित पवारांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडीतील घरी गुढीपाडव्याचा सण साजरा केला.

Ajit Pawar GudhiPadava | Sarkarnama

गुढीपाडवा

निवडणुकीच्या धूमधडाक्यात वेळ काढत अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी कुटुंबासह गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला.

Ajit Pawar GudhiPadava | Sarkarnama

पार्थ पवार

या वेळी युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार हेही गुढी उभारताना दिसले.

Ajit Pawar GudhiPadava | Sarkarnama

सण साजरा

या वेळी पारंपरिक पोषाखात उत्साहात सण साजरा करण्यात आला.

Ajit Pawar GudhiPadava | Sarkarnama

विधिवत

या वेळी अजित पवारांनी गुढीची विधिवत पूजा केली. 

R

Ajit Pawar GudhiPadava | Sarkarnama

Next : निवडणुकीच्या धामधुमीत फडणवीसांची गुढीपाडवा शोभायात्रेतील उपस्थिती ठरली लक्षवेधक

येथे क्लिक करा