Ajit Pawar at Vishalgad : अजित पवारांनी थेट विशाळगड गाठत स्थानिकांचीच घेतली भेट!

Mayur Ratnaparkhe

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले 'विशाळगड परिसरात घडलेली हिंसाचाराची घटना अत्यंत निषेधार्ह आहे.'

'त्याची पुनरावृत्ती टाळणे, स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आणि जातीय सलोखा कायम ठेवणे हे महायुती सरकारचे सर्वोच्च प्राधान्य'

'कोणाचीही फूस आणि अफवांना बळी न पडता सर्वांनी एकता, बंधुता, जातीय सलोखा कायम राखावा.'

'कोणावर अन्याय केला जाणार नाही आणि होवू देणार नाही.'

'सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.'

'छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यातून सुराज्य घडविण्याचा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं.'

'मुसलमानवाडीमधील नागरिकांचा अतिक्रमणशी काही संबंध नव्हता.'

पोलिसांकडून याप्रकरणी सर्व सखोल तपास सुरु आहे

'सर्वाना संरक्षण दिले जाईल , कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही.'

'ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाईल'

Next : पूजा खेडकर काहीच नाही असाही उत्तर प्रदेशातील आयएएसचा कारनामा

येथे पाहा