Ajit Pawar : भर पावसात अजितदादांची फटकेबाजी; पाहा फोटो

Sunil Balasaheb Dhumal

सांगता सभा

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चाकण येथे सांगता सभा पार पडली.

Ajit Pawar | Sarkarnama

पावसाची हजेरी

चाकण येथील सभा सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Ajit Pawar | Sarkarnama

अजित पवार

जोरदार पाऊस पडत असूनही अजितदादांनी व्यासपीठ सोडले नाही. ते तेथेच खुर्चीवर बसून राहिले.

Ajit Pawar | Sarkarnama

गर्दी

या सभेला शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांनी गर्दी केली होती.

Chakan Sabha | Sarkarnama

फटकेबाजी

या सभेत बोलताना अजित पवारांनी विरोधी उमेदवार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली.

Ajit Pawar | Sarkarnama

चूक सुधारा

पाच वर्षांपूर्वी अमोल कोल्हेंना निवडून आणले ही मोठी चूक होती. ती चूक सुधारा असे आवाहन अजित पवारांनी केले.

Chakan Sabha | Sarkarnama

ताकद वाढवा

शिवाजीराव आढळराव पाटलांना मतदान करून केंद्र सरकारमध्ये महायुतीची ताकद वाढवा, असेही ते म्हणाले.

Chakan Sabha | Sarkarnama

आश्वासने

अजितदादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा, बिबट्याचा, शेतीचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

NEXT : आदिवासींच्या टाळ्या, घोषणांनी गाजली प्रियंका गांधींची सभा