Priynka Gandhi : आदिवासींच्या टाळ्या, घोषणांनी गाजली प्रियंका गांधींची सभा

Sachin Waghmare

काँग्रेसच्या प्रचाराची सांगता

नंदुरबार मतदारसंघाच्या काँग्रेसच्या प्रचाराची सांगता प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेने झाली.

Priynka Gandhi | Sarkarnama

नरेंद्र मोदी यांच्या सभेला दिले उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी झालेल्या सभेची पार्श्वभूमी होती.

Priynka Gandhi | Sarkarnama

आदिवासींच्या टाळ्या

प्रियंका गांधी यांनी मोदी यांच्या वक्तव्याची अक्षरशा चिरफाड केली. आदिवासींच्या टाळ्या, घोषणांनी ही सभा गाजली.

Priynka Gandhi | Sarkarnama

गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी सभा

नंदुरबार येथे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा झाली.

Priynka Gandhi | Sarkarnama

प्रमुख नेते हजर

यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री के. सी. पाडवी, जयदीप रावल यांचे विविध नेते उपस्थित होते.

Priynka Gandhi | Sarkarnama

टीकेला दिले प्रत्युत्तर

उपस्थित आणि या दोन्ही सभांची तुलना केली प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आदिवासी आणि शबरी या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याची चिरफाड केली.

Priynka Gandhi | Sarkarnama

सभा ठरली उजवी

गर्दीच्या अंगानेही ही सभा उजवी म्हणता येईल अशी होती.

Priynka Gandhi | Sarkarnama

प्रियंका गांधी यांनी घेतला समाचार

पंतप्रधान मोदी यांनी "मी शबरीचा भक्त आहे"असे विधान केले होते. त्याचा प्रियंका गांधी यांनी समाचार घेतला.

Priynka Gandhi | Sarkarnama

संस्कृती बदलण्याचा प्रयत्न

भाजप आणि आरएसएस हे आदिवासींच्या संस्कृतीचा आदर करीत नाहीत. या संघटना ही संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांनी केला.

Priynka Gandhi | Sarkarnama

Next : हर्षवर्धन जाधवांना राजू शेट्टींच्या संघटनेचे बळ!

Harshvrdhn Jadhv | Sarkarnama