Babanrao Shinde : शरद पवारांची भेट घेत अजित पवार गटाची धाकधूक वाढवणारे शिंदे पिता-पुत्र कोण?

Jagdish Patil

पवारांची भेट

अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली.

Babanrao Shinde And Ranjit Singh Shinde meet Sharad pawar | Sarkarnama

बबनराव शिंदे

बबनराव शिंदे हे अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार आहेत.

MLA Babanrao Shinde | Sarkarnama

रणजितसिंह शिंदे

रणजितसिंह शिंदे हे सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहेत.

Ranjit Singh Shinde | Sarkarnama

अचानक पवारांची भेट

सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेल्या बबनराव शिंदेंनी मुलासह अचानक पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.

MLA Babanrao Shinde And Ranjit Singh Shinde | Sarkarnama

अजित पवार

अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आमदार शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

सहकार क्षेत्र

सहकार क्षेत्रात आमदार बबनराव शिंदे यांचा मोठा प्रभाव आहे. ते शरद पवारांच्या खूप जवळचे मानले जातात.

MLA Babanrao Shinde And Ranjit Singh Shinde | Sarkarnama

अजित पवार गट

मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजितदादांबरोबर जाणं पसंत केलं.

MLA Babanrao Shinde | ANI

चर्चांना उधाण

ऐन विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिंदे पिता-पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे

MLA Babanrao Shinde | Sarkarnama

NEXT : लिम्का बुकमध्ये नाव असलेल्या न्यायाधीश बेला त्रिवेदी; आरक्षणाच्या निकालाने पुन्हा चर्चेत...

Justice Bela Trivedi | Sarkarnama
क्लिक करा