Anil Antony News : मुलगा पराभूत व्हावा म्हणून वडिलांचे साकडे, कोण आहेत अनिल अँटनी?

Roshan More

भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी संरक्षणमंत्री ए.के. ॲंटनी यांचे चिंरजीव, केरळमधील काँग्रेसचे नेते अनिल अँटनी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

Anil Antony | sarkarnama

मोदींवर टीका

अनिल अँटनी यांनी 'बीबीसी'च्या माहितीपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

Anil Antony | sarkarnama

काँग्रेस सोशल मीडियाचे प्रमुख

काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वी अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे प्रमुख होते.

Anil Antony | sarkarnama

पियुष गोयल यांच्याकडून कौतुक

भाजप नेते, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अनिल यांचे कौतुक करताना ते बहुआयामी व्यक्तीमत्व आहे, असे म्हटले होते.

Anil Antony | sarkarnama

लोकसभेची उमेदवारी

अनिल अँटनी यांना केरळच्या पठाणमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे.

Anil Antony | sarkarnama

वडिलांचा विरोध

अनिल अँटनी हे पराभूत व्हावे, अशी इच्छा त्यांचे वडील काँग्रेसचे जेष्ठ नेते ए के अँटनी यांनी व्यक्त केली.

Anil Antony | sarkarnama

अनिल यांच्या विरोधात प्रचार

ए के अँटनी यांच्या तब्बेत चांगली नसल्याने राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, पत्रकार परिषद घेत नाही आपला मुलगा अनिल याच्या विरोधात प्रचार केला.

Anil Antony | sarkarnama

NEXT : उद्धव ठाकरेंची 'लोकल'वारी, समोर नार्वेकर तर राऊत शेजारी; पाहा खास फोटो!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray Local Ride : | sarkarnama
येथे क्लिक करा