IAS Akanksha Anand : पशुवैद्यकीय अधिकारी ते 'IAS'ची स्वप्नपूर्ती

Pradeep Pendhare

UPSC 2022 मध्ये 205 रँक

IAS आकांक्षा आनंद बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. UPSC 2022 परीक्षा अखिल भारतीय 205 रँकने उत्तीर्ण केली.

IAS Akanksha Anand | sarkarnama

आईचं स्वप्न

आई शिक्षिका असून वडील आरोग्य विभागात लिपिक आहेत. आपल्या मुलीनं IAS अधिकारी व्हावे, असं आईचं स्वप्न होते. मात्र, आकांक्षा यांनी ग्रॅज्युएशन पाटणा व्हेटर्नरी कॉलेजमधून केले.

IAS Akanksha Anand | sarkarnama

IAS ची आवड

आकांक्षाने व्हेटर्नरीमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर UPSC ची तयारी सुरू केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना IAS अधिकारी बनण्याची आवड होती.

IAS Akanksha Anand | sarkarnama

पशुवैद्यकीय अधिकारी

आकांक्षा यांनी UPSC च्या मुलाखतीच्या वेळीच ती पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली होती.

IAS Akanksha Anand | sarkarnama

दुहेरी कसरत

2022 साली दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली तेव्हा त्या सीतामढीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होत्या. त्यामुळे दोन्ही गोष्टी सांभाळणे कठीण झाले होते.

IAS Akanksha Anand | sarkarnama

सेल्फ स्टडी

त्यांनी दररोज 8 ते 10 तास स्वयंअभ्यास करून स्वतःला प्रेरित ठेवून UPSC ची तयारी केली. यात त्यांना त्याच्या आई-वडिलांचं संपूर्ण पाठिंबा मिळाला.

IAS Akanksha Anand | sarkarnama

यूट्यूबची मदत

पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांना कोचिंग करता आले नाही. त्यामुळेच त्यांनी यूट्यूबची मदत घेतली.

IAS Akanksha Anand | sarkarnama

मेहनतीची फळ

आकांक्षा यांनी UPSC च्या परीक्षेची संपूर्ण तयारी घरी राहून केली. शेवटी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं.

IAS Akanksha Anand | sarkarnama

आकांक्षा यांचा मंत्र

तुम्ही तयारी करण्याचा निश्चय केला असेल तर, तुम्हाला सर्व काही सोडून पूर्ण एकाग्रतेने तयारी करावी. स्वतःला प्रेरित ठेवण्याचीही गरज असते.

IAS Akanksha Anand | sarkarnama

NEXT : मुलीला वडिलांचा कडक सॅल्यूट

येथे क्लिक करा