UPSC Results 2026: भाजप नेत्याच्या पोराची फिनिक्स भरारी; यूपीएससी परीक्षेत मिळवला तिसरा क्रमांक

Deepak Kulkarni

जबरदस्त कामगिरी

हरियाणातून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. त्यात भाजप नेते कृष्ण धुळ यांच्या मुलाने जबरदस्त कामगिरी केली आहे.

Akansh Dhull UPSC | Sarkarnama

तिसरा क्रमांक

भाजपचे प्रवक्ते असलेल्या कृष्णा धूळ यांचा मुलगा एकांश धुळ याने यूपीएससी परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवलं आहे.

Akansh Dhull UPSC | Sarkarnama

आठ वर्षांपासून प्रयत्न

गेल्या आठ वर्षांपासून एकांशने अतिशय कठोर परिश्रम घेत यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. त्याच्या जिद्द,समर्पण,मेहनतीचं कौतुक केले जात आहे.

Akansh Dhull UPSC | Sarkarnama

अगोदरचे दोन टप्पे

एकांशने त्यांच्या यूपीएससीच्या पहिल्यांदा परीक्षेत 342 वा क्रमांक मिळाला. त्यानंतर, पुढच्या प्रयत्नात त्याने् 290 वा क्रमांक मिळाला.

Akansh Dhull UPSC | Sarkarnama

वेगळाच आत्मविश्वास

पण तरीही ते आयएएस किंवा आयपीएसमध्ये येऊ शकले नाहीत. यावेळी त्यांना जास्त आत्मविश्वास होता. परीक्षेनंतर, जेव्हा ते मुलाखतीसाठी परत आले तेव्हा मला त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसला.

Akansh-Dhull-UPSC | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचा फोन

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनीही भाजप नेते कृष्ण धुळ यांना फोन करून त्यांच्यासह मुलाचेही अभिनंदन केले आहे.

Akansh-Dhull-UPSC | Sarkarnama

आभार...

या यशानंतर एकांंक्षने देवाचे, आईचे आणि तिच्या कठोर परिश्रमाचे आभार मानतो. एकांशला इतक्या पुढे नेण्यात त्याच्या आईने सर्वात मोठी भूमिका बजावली

Akansh-Dhull-UPSC | Sarkarnama

पंचकुला

हरियाणातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) एक वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते कृष्ण धुळ हे आहेत. ते पंचकुला येथे राहतात आणि जाट समुदायातून येतात.

Akansh-Dhull-UPSC | Sarkarnama

NEXT महापौर ते थेट देशाचे सर्वोच्च पद! बालेन शाह यांची संपत्ती PM मोदींएवढीच..!

Balen Shah | Sarkarnama
येथे क्लिक करा...