Rahul Gandhi : आज बॅरिकेड्स तुटले उद्या विजयाचे रेकॉर्ड मोडतील; अखिलेश यादव अन् राहुल गांधींच्या सभेला तुफान गर्दी

Sunil Balasaheb Dhumal

सभा

फुलपूरचे सपा उमेदवार अमरनाथ मौर्य आणि अलहाबादचे काँग्रेस उमेदवार उज्ज्वल रमण सिंग यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

प्रचंड गर्दी

या सभेत लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

हतबलता

सुरक्षारक्षकांनाही या गर्दीवर नियंत्रण ठेवणे जिकरीचे झाले होते.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

मंचावर गोंधळ

बॅरिकेड्स तोडून मोठ्या संख्येने लोक मंचावर चढल्याने स्टेजवर जागाच शिल्लक राहिली नाही.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

भाषणच नाही

या गोंधळामुळे सपा प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाषण न करता काढता पाय घ्यावा लागला.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

विजय

आज बॅरिकेड्स तुटले आहेत, उद्या विजयाचे सर्व रेकॉर्ड तुटतील, असा विश्वास अखिलेश यादवांनी व्यक्त केला

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

सरकार

या पाठिंब्याने INDIA आघाडी सरकार ऐतिहासिक मतांनी स्थापन होणार असल्याचे दिसून येते.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

पराभव

भाजपच्या पराभवाची इतिहासात नोंद होईल आणि जनता भाजपला विसरेल, असा दावा यादवांनी केला.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav Sabha | Sarkarnama

NEXT : निवडणुकीनंतर उमेदवार देवदर्शन, सहल, मतदारसंघातील कामात व्यस्त