Acharya Deep News: मोदींच्या नावानं अपक्ष उमेदवार मागताहेत मत; कोण आहेत आचार्य दीप?

Mangesh Mahale

मोदी भक्त

आचार्य दीप हे स्वत:ला मोदी भक्त अन् मोदी समर्थक मानतात.

Acharya Deep | Sarkarnama

साधू

भगवे वस्त्र आणि साधूसारखी दाढी असा त्यांचा वेष आहे.

Acharya Deep | Sarkarnama

कट्टर हिंदुत्ववादी

स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी, मोदी समर्थक असल्याचे ते सांगतात.

Acharya Deep | Sarkarnama

मूळ नाव

रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे असं त्यांचे मूळ नाव आहे.

Acharya Deep | Sarkarnama

शिक्षण

बी.ए. आणि बी.एड.पर्यंतचे शिक्षण झाले आहे.

Acharya Deep | Sarkarnama

डाबकी रोड

अकोला शहरातील डाबकी रोड भागात ते राहतात.

Acharya Deep | Sarkarnama

282 विद्यार्थी

ते चालवित असलेल्या शाळेत 282 विद्यार्थी ते दोन्ही हातांनी लिहितात.

Acharya Deep | Sarkarnama

संस्थापक अध्यक्ष

ते विश्व हिंदू व्यापार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

R

Acharya Deep | Sarkarnama

NEXT: नारायण राणे यांची संपत्ती किती?

येथे क्लिक करा